आधी ओढणीने तिचा खून केला, नंतर रेल्वेखाली जाऊन त्याने आत्महत्या केली

मुंबई तक

07 Jun 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 10:05 AM)

मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरातील वसतीगृहात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा सुरक्षारक्षकाने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

follow google news

आधी ओढणीने तिचा खून केला, नंतर रेल्वेखाली जाऊन त्याने आत्महत्या केली

    follow whatsapp