गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका, अजित पवारांनी दिलं जशास तसं उत्तर

अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपिचंद पडळकरांनी केली आहे. त्याला अजित पवारांनी उत्तर दिलंय. नामकरणाचा मुद्दा हा अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आहे, मात्र कुठला मुद्दा महत्त्वाचा हे आपण पाहिलं पाहिजे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.

मुंबई तक

02 Jun 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)

follow google news
    follow whatsapp