पठाणकोट मिलिटरी कॅम्पवर ग्रेनेड हल्ला आणि इतर चार बातम्या

मुंबई तक पंजाबच्या पठाणकोटमध्ये अज्ञातांनी त्रिवेणी गेटवर केला ग्रेनेड हल्ला. चंद्रकात पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सूचक वक्तव्य केलं. पण पंकजा मुंडे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा. अमरावती दंगलीवरुन सरकार हिंदू संघटनांवर कारवाई करत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातल्या वादात काल मध्यरात्री एक फोटोबॉम्ब पडला […]

मुंबई तक

22 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:30 PM)

follow google news

मुंबई तक पंजाबच्या पठाणकोटमध्ये अज्ञातांनी त्रिवेणी गेटवर केला ग्रेनेड हल्ला. चंद्रकात पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सूचक वक्तव्य केलं. पण पंकजा मुंडे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा. अमरावती दंगलीवरुन सरकार हिंदू संघटनांवर कारवाई करत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातल्या वादात काल मध्यरात्री एक फोटोबॉम्ब पडला आहे. एसटीच्या संपावर अद्याप तोडगा नाही.

    follow whatsapp