कोल्हापुरात काय परिस्थिती?, पालकमंत्री दीपक केसरकरांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई तक

07 Jun 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 10:05 AM)

स्टेटसला औरंगजेबाचा व्हिडीओ ठेवल्याने कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचं रुपांतर हिंसाचारात झाल्याने राज्यातील वातारवण तापलं आहे.

Google CTA

कोल्हापुरात काय परिस्थिती?, पालकमंत्री दीपक केसरकरांनी दिली महत्त्वाची माहिती