गुलाबरावांच्या भाषणात बत्ती गुल, पुढे काय घडलं?

मुंबई तक

05 Apr 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:42 PM)

गुलाबराव पाटील जळगाव जिल्हाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी भाषण करत असताना अचानक लाईट गेले. नागरिकांनी लावलेल्या टॉर्चमध्येच गुलाबरावांनी भाषण केले.

Google CTA

गुलाबरावांच्या भाषणात बत्ती गुल, पुढे काय घडलं? 

lights off while maharashtra minister gulabrao patil was giving speech on 24 hrs electricity