अमरावती, अकोला, यवतमाळ शहरांमध्ये का वाढतोय कोरोना? इथे व्हायरसचं म्युटेशन झालंय का असे अनेक प्रश्न पुढे येऊ लागले. तेव्हा, राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात कोरोना झपाट्याने पसरतोय. तसंच व्हायरसमध्ये म्युटेशन झाल्यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केलंय. तसंच पुढचे काही दिवस विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत असंही डॉ. साळुंखे म्हणाले. का ते असं म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
