Nanded Hospital मध्ये परिस्थिती कशी आहे? डुक्करांच्या बाजूला जेवण, रुग्णालयात घाण, रस्त्यावर रुग्ण

How is the situation in Nanded Hospital? Meals beside pigs, filth in hospitals, patients on the streets

मुंबई तक

• 02:59 PM • 04 Oct 2023

follow google news

नांदेडच्या सरकारी रुग्णालयाजवळचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक रुग्ण जेवणासाठी रुग्णालयाच्या मैदानात बसलेले पाहायला मिळाले तर अनेकांना व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावर बसावं लागलं. 

    follow whatsapp