Ajit Pawar यांना भाजपसोबत जाण्यासाठी किती NCP आमदारांनी पाठिंबा दिला? | Sharad Pawar | Mumbai Tak

how many ncp mlas with Ajit Pawar

मुंबई तक

18 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:39 AM)

follow google news

शिवसेना फुटली आता राष्ट्रवादी काँग्रेसही फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. एकनाथ शिंदेंनी जसा ठाकरेंना झटका दिला. तसंच आता अजित पवारही राष्ट्रवादीत करण्याच्या तयारीत आहेत. याबद्दल मुंबई तकच्या हाती खात्रीशीर माहिती आलीय. शिंदेंसारखाच अजित पवारांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा घाऊक पाठिंबा मिळालाय. नेमक्या किती आमदारांना पाठिंबा दिलाय. ते आमदार कोण हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.

how many ncp mlas with Ajit Pawar 

    follow whatsapp