कोरोनाची दुसरी लाट पुण्यात ओसरतेय असं म्हणायला हरकत नाही. पुण्यातील दररोज वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्याही आता नियंत्रणात येऊ लागली आहे. त्यामुळे पुणेकर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून कसे बाहेर पडतायत आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पुणे कसं तयार आहे, पाहा रेडिओ सिटी RJ Kedar शी चर्चा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
