शरद पवारांचं जळगावात आगमन झाल्यानंतर कसं झालं स्वागत?

मुंबई तक

• 08:09 AM • 16 Jun 2023

शरद पवार जळगावच्या दौऱ्यावर आहेत. पवारांनी मुंबईहून राजधानी एक्सप्रेसने जळगावपर्यंतचा प्रवास केला. जळगाव रेल्वे स्टेशनवर पवारांचं आगमन झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Google CTA