Sushma Andhare यांना जिल्हाप्रमुखाने केली मारहाण? अंधारेंनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितला घटनाक्रम| Appasaheb Jadhav
सुषमा अंधारेंची महाप्रबोधन यात्रा बीडमध्ये २० तारखेला होणार आहे. या यात्रेच्या तयारीची पाहणी करताना सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा जिल्हाप्रमुखाने केला आहे.