बाळासाहेबांच्या चिरंजिवांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी हा माझा आग्रह होता

मुंबई तक

16 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी महाविकासआघाडीचे सरकार तयार करताना उद्धव ठाकरे हे सुरुवातीला मुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते असे शरद पवारांनी सांगितले

follow google news

पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी महाविकासआघाडीचे सरकार तयार करताना उद्धव ठाकरे हे सुरुवातीला मुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते असे शरद पवारांनी सांगितले

    follow whatsapp