रसिक प्रेक्षकांचा अत्यंत लाडका अभिनेता म्हणजे सुबोध भावे, नाटक,सिनेमा,सिरीयल या तीनही माध्यमांत सुबोध भावे प्रचंड लोकप्रिय आहे. २००० साली इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या सुबोध भावेचा प्रवास आजपर्यंत कसा आहे. हे जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या मँटिनी शोमध्ये यावेळी सुबोध भावेची खास मुलाखत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
