india today conclave 2022 : इंडिया टुडे माध्यम समुहाच्या वतीने दोन दिवसीय ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह 2022’ चं आयोजन करण्यात आलंय. या कॉनक्लेव्हच्या सुरूवातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत होत आहे. मुख्यमंत्र्यांची संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
