मुंबई तक ज्याची भीती होती तेच पुन्हा होऊ घातलंय. रुग्णसंख्या कमी होतेय कोरोना परत गेला या आनंदात आपण आहोत. मात्र जगातली परिस्थिती तशी नाही कोरोना पुन्हा येतोय. मग ती कोरोनाची 4 थी लाट असेल का आणि ती केव्हा येणार ते जाणून घ्या या व्हीडिओमधून.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
