अजित पवारांच्या गटाने दुसऱ्यांदा पवारांची भेट घेतली, भेटीत नेमकं काय झालं? जयंत पाटील यांनी सगळं सांगितलं

मुंबई तक

• 05:10 PM • 17 Jul 2023

Jayant Patil on ajit pawar and ncp mla meet sharad pawar in yb chavan mumbai maharashtra political crisis ncp updates

Google CTA

अजित पवारांच्या गटाने दुसऱ्यांदा पवारांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? यावर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

Jayant Patil on ajit pawar and ncp mla meet sharad pawar in yb chavan mumbai maharashtra political crisis ncp updates