Junnar मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवराम लांडे यांनी हातात दगड घेत नेत्यांना का धमकावलं?

junnar devram lande Eknath shinde devendra fadnavis uddhav Thackeray sharad pawar ajit pawar

मुंबई तक

15 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:00 AM)

follow google news

कुकडीच्या पाण्यावरून जुन्नर मध्ये चांगलच रान पेटल जाण्याची शक्यता दिसतेय.पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी थेट माणिकडोह धरण क्षेत्रावर जाऊन नगरच्या नेत्यांना आणि कुकडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आपली आगळ्या वेगळ्या शैलीत तंबी दिली आहे

    follow whatsapp