राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. करुणा मुंडे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ टाकत धनंजय मुंडेवर चौफेर आरोप केले आहेत.आपल्यावर, आपल्या आई आणि बहिणीवर तसेच मुलांवर कसे अत्याचार झाले याचा पाढा करुणा मुंडे या परळीत पत्रकार परिषद घेऊन वाचणार आहेत अशी माहिती त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून दिली आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
