रुपाली पाटलांची केतकीचे आई-वडील काढले, ‘तिला आम्ही चोप देणार’

अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) शरद पवार (Sharad Pawar Post) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी तिच्यावर आरोप करायला सुरुवात केली. त्यात रुपाली पाटलांनीही (Rupali Patil) तिला टोला लगावला आहे.

मुंबई तक

14 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:02 PM)

follow google news
mumbaitak
    follow whatsapp