Maharashtra Farmers : गारपिटीचा शेतकऱ्यांना फटका, यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान

मुंबई तक

27 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:57 AM)

Maharashtra Farmers Nanded Farmers Eknath Shinde Devendra Fadnavis

Google CTA

नांदेड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामध्ये केळी, हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  