Maharashtra Political Crisis Live : ठाकरे कोणता मुद्दा काढणार? कोर्टात सुनावणी

मुंबई तक

28 Feb 2023 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)

Maharashtra Political Crisis । Uddhav Thackeray Vs Eknath Shinde । Supreme court । Shiv Sena Crisis । Supreme Cour : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस सुनावणी झाल्यानंतर चालू आठवड्यातही सुप्रीम कोर्टात सलग तीन दिवस सुनावणी होत आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या आठवड्यात सुरुवातीला ठाकरे गट […]

Google CTA

Maharashtra Political Crisis । Uddhav Thackeray Vs Eknath Shinde । Supreme court । Shiv Sena Crisis । Supreme Cour : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस सुनावणी झाल्यानंतर चालू आठवड्यातही सुप्रीम कोर्टात सलग तीन दिवस सुनावणी होत आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या आठवड्यात सुरुवातीला ठाकरे गट आणि नंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे वकील काय युक्तिवाद करणार हे महत्त्वाचं आहे. (Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis)