पुढील काही दिवस मान्सून, 'या' जिल्ह्यांना Red Alert?

मुंबई तक

29 Jun 2026 (अपडेटेड: 29 Jun 2026, 08:16 PM)

Maharashtra weather : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, घाटमाथा परिसरात पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढवण्याची शक्यता आहे.

Google CTA

Maharashtra weather : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, घाटमाथा परिसरात पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढवण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेशात अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मान्सून हजेरी लावणार असल्याचा इशारा आहे. 

अशातच या व्हिडिओ नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना यलो तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट वर्तवलेला आहे. पुढील 72 तासांत हवामानात बदल होण्याची अधिक शक्यता आहे.  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जाणून घ्या.