महेंद्र थोरवेंचा व्हायरल व्हिडिओवर खुलासा

नेरळमधील मारहाण प्रकरणावर महेंद्र थोरवे यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. विरोधकांचा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

मुंबई तक

12 Sep 2024 (अपडेटेड: 12 Sep 2024, 08:34 AM)

follow google news

नेरळमधील मारहाणीच्या घटनेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मारहाण करणारा माझा बॉडीगार्ड नाही. मारहाण करणारा आणि ज्याला मारहाण होत आहे ते दोघेही मित्र असून माझेच कार्यकर्ते आहेत. मात्र उबाठा कडून हेतूपुरस्सर मला बदनाम करण्याकरिता राजकारण केले जात आहे अशी प्रतिक्रिया कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली. इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. नमस्कार, मी महेंद्र थोरवे. नेरळमधील एका व्हिडिओतील मारहाणीच्या घडामोडीवर आज मी स्पष्टिकरण देणार आहे. माझा बॉडीगार्ड हा घटनेतील व्यक्ति नाही. दोन्ही व्यक्ती माझे कार्यकर्ते आहेत आणि मित्र आहेत. मात्र विरोधकांनी हेतुपुरस्सर मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. माझे काम आणि राजकारण स्वच्छ आहे आणि असं राजकारण मी मान्य करणार नाही. धन्यवाद.

    follow whatsapp