Nawab Malik यांच्या जागी Pravin Darekar यांनी मागितला Dawood चा राजीनामा

मुंबई तक

09 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आझाद मैदानात आंदोलन केलं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाषण केलं. भाषणादरम्यान त्यांनी नवाब मलिकांच्या ऐवजी दाऊद असा उल्लेख केला.

Google CTA
mumbaitak