मनोज जरांगे पाटील यांची हिंगोलीत ११० एकरात पार पडली सभा, किती गर्दी?

Manoj Jarange Patil’s meeting was held in 110 acres in Hingoli, how crowded?

मुंबई तक

• 01:47 PM • 07 Dec 2023

follow google news

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचा दौरा करायला सुरूवात केली. आता महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. ७ डिसेंबरला हिंगोली जिल्ह्यात त्यांनी सभा घेतली.

    follow whatsapp