बीडमध्ये मराठा आंदोलकांनी हॉटेल जाळलं, मुद्दा तापला; आता काय परिस्थिती

Maratha agitators burn hotel in Beed, issue heats up; What is the situation now?

मुंबई तक

• 12:53 PM • 31 Oct 2023

follow google news

मराठा अंदोलकांकडून समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांचं बीडपासून काही आंतरावर असलेले सनराईझ हॉटेल जाळण्यात आले. 30 ऑक्टोबर 2023 रोजी ही घटना घडली. सुभाष राऊत हे छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय आहेत, म्हणून त्यांचं हॉटेल आंदोलकांकडून जाळण्यात आलं, अशी माहिती समोर येत आहे.

    follow whatsapp