बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात घोषणा देत मराठा समाजाचा मोर्चा

Maratha community protesting against Ajit Pawar in Baramati

मुंबई तक

• 01:31 PM • 04 Sep 2023

follow google news

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.राज्यभरात मराठा समाजाने मोर्चे काढण्यास सुरूवात केली आहे. यात पार्श्वभूमिवर बारामतीतही बंद पुकारण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी असलेल्यांनी सरकारवर टीका करत अजित पवार यांना सरकरामधून बाहेर पडण्याची मागणी केलीये.

    follow whatsapp