marathi women not allowed in mulund society what hapeen when mns comes in picture
मराठी महिलेला घर नाकारलं, मनसेची एन्ट्री झाल्यावर काय घडलं?
मुलुंडमध्ये कार्यालयाच्या कामासाठी ऑफिस पाहणाऱ्या महिलेला परप्रांतिय व्यक्तीने टोकलं. मराठी असल्याने त्या महिलेला ऑफिस नाकारण्यात आलं. या प्रकरणात मनसेने उडी घेतल्यानंतर त्या व्यक्तीने माफी मागितली.