मंत्री छगन भुजबळ यांनी केले गृहखात्यावर गंभीर आरोप

मुंबई तक

• 01:42 PM • 06 Nov 2023

Minister Chhagan Bhujbal made serious allegations against the Home Ministry

follow google news

हे वाचलं का?

बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलं. यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी अनेक शासकीय कार्यालय आणि आमदार यांची घरं जाळली. या जाळपोळमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी सुभाष राऊत यांच्या हॉटेलची पाहणी करताना गृहखात्यावर भुजबळ यांनी गंभीर आरोप केले. ते काय म्हणाले? हेच जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला पूर्ण पाहा…

The Maratha agitation took a violent turn in Beed district. At this time, angry protesters burnt many government offices and houses of MLAs. Minister Chhagan Bhujbal inspected the damage caused in this fire. During the inspection of Subhash Raut's hotel, Bhujbal made serious allegations against the Home Ministry. What did they say? Watch this full video to know...

    follow whatsapp