विधान परिषदेत आमदार उद्धव ठाकरे शिंदे सरकारवर कडाडले!

नागपूर: मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख आणि आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) हे पहिल्यांदाच विधान परिषदेत (Vidhan Parishad) आले आहेत. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच भाषण देखील केलं आहे. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन (Maharashtra-Karnataka Border Dispute) शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Govt) घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी सरकारला बरेच टोमणेही लगावले आहेत. (mla uddhav thackerays […]

मुंबई तक

26 Dec 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)

follow google news

नागपूर: मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख आणि आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) हे पहिल्यांदाच विधान परिषदेत (Vidhan Parishad) आले आहेत. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच भाषण देखील केलं आहे. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन (Maharashtra-Karnataka Border Dispute) शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Govt) घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी सरकारला बरेच टोमणेही लगावले आहेत. (mla uddhav thackerays live from legislative council on maharashtra karnataka border dispute)

    follow whatsapp