mlas of thackeray faction is in contact with eknath shinde said uday samant
ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या संपर्कात? उदय सामंतांचा मोठा खुलासा
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. यावेळी उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे आमदार संपर्कात असल्याचं म्हंटलंय