MNS कार्यकर्त्यांनी मुखवटा घालून Gulabrao Patil यांना आणलं आंदोलनात, वाढदिवशीच गिफ्ट | Jalgaon News

MNS Protest against jalgaon guardian minister Gulabrao patil

मुंबई तक

05 Jun 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 10:04 AM)

follow google news

जळगावचे पालकमंत्री आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवशीचं पाण्यासाठी जळगावात हंडा मोर्चा काढण्यात आला. जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा इथल्या संतप्त घरकुल रहिवाशांनी मनसेच्या पुढाकाराने हा मोर्चा काढला. यावेळी मुखवटा घालून प्रति गुलाबराव पाटील यांना मोर्चात आणण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

MNS Protest against jalgaon guardian minister Gulabrao patil

    follow whatsapp