ADVERTISEMENT
खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रीनिवास पवार यांना राखी बांधली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राखीसाठी सिल्वर ओकवर जाणं टाळल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना राखी बांधल्याची कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर टाकलेली नाहीये.