Mumbai High Court चे नवे मुख्य न्यायमूर्ती रमेश धानुका कोण आहेत?

मुंबई तक

29 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 09:57 AM)

Mumbai High Court Ramesh Dhanuka CJI Dhananjay Chandrachud uddhav thackeray eknath shinde

follow google news

मुंबई हाय कोर्टाचे नवे मुख्य न्यायमुर्ती म्हणून न्यायमुर्ती रमेश देवकीनंदन धानुका यांना राज्यपाल रमेश बैस यांनी शपथ दिली. रविवारी 28 मे रोजी राजभवनात छोटेखानी हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या शपथविधीला अनेक नेत्यांची हजेरी होती. रमेश धानुका मुख्य न्यायमुर्ती म्हणून फक्त चार दिवसच काम करणार आहेत. 30 मे रोजी ते सेवनिवृत्ती होतील. यामुळे ते हाय कोर्टाचे सर्वात कमी काळासाठी राहिलेले मुख्य न्यायमुर्ती ठरलेत… तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्य न्यायमुर्ती रमेश धानुका नेमके आहेत तरी कोण हेच जाणून घेणार आहोत… 

    follow whatsapp