Nagpur Rain Updates : नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो

मुंबई तक

• 01:27 PM • 23 Sep 2023

Nagpur Rain Updates : Heavy rain in Nagpur, Ambazari lake overflows

follow google news

नागपूरमध्ये 23 सप्टेंबरच्या रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

    follow whatsapp