mumbaitak
बैलगाडीतून निघाली नववधूची वरात, नवरदेवाने हाकली बैलगाडी
लग्नाची वरात चक्क बैलगाडीने काढण्यात आली आणि नवरदेवाची चर्चा रंगु लागली. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील एमशेटवाडी ते बारसगाव असा प्रवास नवरदेव, नववधू आणि संपूर्ण वऱ्हाडाने बैलगाडीतून केला आहे. नवरदेव सुशिल आणि नववधू शिवकन्या यांनी कुठलीच बुलेट, ट्रॅक्टर, हेलिकॉप्टरची अपेक्षा न ठेवता बैलगाडीला आपलंसं केलं आहे, यामुळे लग्नाच्या खर्चामध्ये घटही झाली आणि पारंपारिक संस्कृतीचा ठेवा जतनही करण्यात […]
ADVERTISEMENT
मुंबई तक
08 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
