नवाब मलिकांचे प्रत्युत्तर ‘फडणविसांचा पोपट चिठ्या काढतो भविष्यवाणी करतो’

मुंबई तक

30 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:32 PM)

देवेंद्र फडणवीसांनी नागपूरात बोलताना नवाब मलिकांना राष्ट्रवादीचे पोपट म्हणून टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Google CTA