अजितदादा पुन्हा गौतमी पाटीलवर बोलले! म्हणाले, ‘यात्रेत रात्री तमाशा, पाटीलबाईंना…!’

मुंबई तक

25 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:54 AM)

अजित पवार यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी गौतमी पाटीलवरही त्यांनी भाष्य केलं.

Google CTA

अजित पवार यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी निवडणुका, त्यांच्याविषयीच्या अफवांबाबत स्पष्टीकरण दिलं. यावेळी गौतमी पाटीलवरही त्यांनी भाष्य केलं. 

ncp leader ajit pawar on gautami patil at baramati party workers meeting latest marathi maharashtra news