पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘त्या’ विधानामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा आमदार गिरीश महाजन यांच्यात जुंपली

NCP leader Eknath Khadse and BJP MLA Girish Mahajan clashed over Prime Minister Narendra Modi’s ‘that’ statement.

मुंबई तक

• 09:38 AM • 11 Aug 2023

follow google news

८ ऑगस्ट रोजी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात NDA च्या खासदारांची बैठक पार पडली. खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी एक विधान केलं. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले आहेत. आता मोदींच्या या विधानावरून भाजपचे आजी-माजी नेतेच भिडलेत. एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांच्यात राजकीय कलगीतुरा का रंगलाय आणि मोदींनी नेमकं काय विधान केलं होतं, हेच समजून घेऊयात

    follow whatsapp