no invitaion to sadabhau khot for nda meeting what he said
भाजपने जुन्या मित्राला डावललं, खोतांनी व्यक्त केली खंत
भाजपने सर्व मित्र पक्षांची बैठक दिल्लीला बोलावली आहे. या बैठकीला बच्चू कडू यांना बोलावण्यात आलं परंतु भाजपचा जुना मित्र असलेल्या रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांना डावलण्यात आलं.