एक लाखाच्या म्हशीने खाल्लं दीड लाखांचं सोनं, पुढे काय झालं?

One lakh buffalo ate one and a half lakh gold, what happened next?

मुंबई तक

• 05:02 AM • 02 Oct 2023

follow google news

वाशिम जिल्ह्यात एक लाखाच्या म्हशीने दीड लाखांचं सोनं खाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांनी या म्हशीचं ऑपरेशन केलं आणि अडीच तोळ्यांचं मंगळसूत्र बाहेर काढलं. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

    follow whatsapp