palestine supporter came on ground to hug virat kohali
मॅच सुरु असताना तो मैदानावर आला आणि विराटला मिठी मारली
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना अहमादाबाद येथे सुरु असताना एक तरुण पॅलेस्टाईनचा झेंडा घेऊन मैदानात उतरला. त्याने पॅलेस्टाईनला समर्थन देच विराट कोहलीला मीठी मारण्याचा प्रयत्न केला.