पंकजा मुंडे आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तेरा वर्षांनी केली राखीपोर्णिमा साजरी

मुंबई तक

• 11:15 AM • 31 Aug 2023

Pankaja Munde and State Agriculture Minister Dhananjay Munde celebrate Rakhi Poornima after thirteen years

Google CTA

राखी पौर्णिमेनिमित्त राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतली. या निमित्ताने तब्बल तेरा वर्षांनी सर्व कुटुंबीयांनी एकत्रित राखी पौर्णिमा साजरी केली. यावेळी प्रज्ञा मुंडे याही उपस्थित होत्या.