मुंबई तक नवाब मलिक यांच्या निशाण्यावर आता कोण आणि कोणत्या विषयावर करणार गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. अनिल देशमुखांची कारागृहात रवानगी. देगलूरवरुन अजूनही राजकारण सुरूच. पावसाची शक्यता. ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आज मंत्रालयात बोलावली बैठक. हायकोर्टाने न बोलण्याचा दिला इशारा. परमबीर सिंग यांच्याबाबत आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता. या आणि अशा 5 ट्रेंडिंग बातम्या एकत्र.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
