पवार मंचावर असतानाच मोदींचा विरोधकांवर हल्ला

मुंबई तक

• 11:12 AM • 01 Aug 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवार मंचावर असतानाच मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला

Google CTA

पवार मंचावर असतानाच मोदींचा विरोधकांवर हल्ला