पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव, नवनीत राणा यांचं रोखठोक UNCUT भाषण

PM Narendra Modi News about no confidence motion Navneet Rana Speech in Loksabha sansad live

मुंबई तक

• 04:10 PM • 08 Aug 2023

follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षाकडून अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावाच्या विरोधात महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत यांच्यासह अनेकांनी भाषणं केली. तर बाजूनं श्रीकांत शिंदे, नारायण राणे, नवनीत राणा यांच्यासह अनेकांनी भाषणं केली. यातील नवनीत राणा यांचं UNCUT भाषण

PM Narendra Modi News about no confidence motion Navneet Rana Speech in Loksabha sansad live

    follow whatsapp