PM Modi Mumbai: सत्तांतरानंतरचं PM मोदींचं मुंबईतील पहिलं भाषण

PM Narendra Modi Speech: मुंबई: राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज (19 जानेवारी) मुंबईत (Mumbai) प्रथमच आले. मुंबईच्या दौऱ्यात पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अनेक विकासकामांचं उद्घाटनं आणि पायाभरणी केली आहे. अनेक महिन्यांपासून मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, पंतप्रधान मोदींच्या […]

मुंबई तक

19 Jan 2023 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)

follow google news

PM Narendra Modi Speech: मुंबई: राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज (19 जानेवारी) मुंबईत (Mumbai) प्रथमच आले. मुंबईच्या दौऱ्यात पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अनेक विकासकामांचं उद्घाटनं आणि पायाभरणी केली आहे. अनेक महिन्यांपासून मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, पंतप्रधान मोदींच्या आजचा दौरा हा BMC निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आजच्या सभेच्या माध्यमातून एक प्रकारे महापालिका निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे.

    follow whatsapp