राज्यात आणखी राजकीय भूकंप होणार? प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य

मुंबई तक

20 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:43 AM)

अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असला तरी राज्यात येत्या १५ दिवसात आणखी एक राजकीय भूकंप होईल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

Google CTA

राज्यात आणखी राजकीय भूकंप होणार? प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य 

There will be more political happenings in maharashtra saya adv Prakash Ambedkar