प्रकाश आंबेडकरांच ‘ते’ वक्तव्य, विनायक राऊतांनी काय दिलं उत्तर?

मुंबई तक

18 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:39 AM)

थोड्यात दिवसात राज्यात राजकीय भूकंप होईल असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Google CTA

प्रकाश आंबेडकरांच ‘ते’ वक्तव्य, विनायक राऊतांनी काय दिलं उत्तर? 

Vinayak Raut on praksh ambedkar statement about political blunder in maharashtra