mumbaitak
Praniti Shinde यांनी PM Modi यांच्यासह Yogi Adityanath यांनाही केलं टार्गेट
सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी मोदींवर निशाणा साधला आहे, सोबतच योगी आदित्यनाथ यांनाही टार्गेट केलं. योगी आणि महाराजांचं स्थान मंदिर आणि मठात आहे. ज्यादिवशी राजकारणत योगी आणि महाराज येतात त्यादिवशी देशाचं वाटोळ सुरु होतं, असा टोलाही शिंदेंनी लगावला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई तक
15 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
